‘कुब्ला खान’ आणि ‘एक द्विज स्थळ’ : सर्जनात अंतर्भूत असलेली जाणीव-नेणिवेची क्रीडा
कोलरिजच्या काव्याचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या कवितेला कवीच्या कल्पनाशक्ती आणि निर्मितीच्या सिद्धान्ताची कलात्मक मांडणी करणारी कलाकृती मानली जाते. ही कविता कवीच्या स्वप्नवत दृश्याचे विस्मयकारक तरीही शक्तीशाली चित्र दर्शवते. एक मानसशास्त्रीय कुतूहल म्हणून ती निर्मितीप्रक्रियेत शिरण्याचा प्रयत्न करते.......